Sold By ishapashyanti

Shree Vardhaman Vratadhiraj Uphaar (Marathi)

स्त्रियांसाठी आत्मबल हा परमपूज्य नंदाईच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला उपक्रम असून त्या अंतर्गत स्त्रियांचा विकास घडावा व त्यांना कुटुंब आणि समाज ह्या दोन्ही स्तरांवर आत्मविश्वासाने वावरता यावे ह्या हेतूने प्रशिक्षित करण्यात येते. गृहिणी असो की व्यवसाय सांभाळणारी स्त्री, स्वयंपाकघराची जबाबदारी ती प्रेमाने व यशस्वीरीतीने पार पाडतच असते. हे सुलभ व्हावे आणि तिला आनंदही मिळावा ह्या हेतूने काही पौष्टिक पण चविष्ट अशा पदार्थांच्या कृती संकलित केल्या आहेत.

75.00
Sold By ishapashyanti

Shreevardhaman Vratadhiraj - Khaas Pakakruti (Marathi)

नंदाईने आत्मबल वर्गाच्या स्त्रीयांना श्रीवर्धमान व्रताधिराजच्या काळात करता येतील अशा काही खास पाककृतींचा प्रोजेक्ट दिला होता. आईच्या मार्गदर्शनातून त्यांनी केलेल्या काही पाककृती या पुस्तकरूपाने प्रकाशित केल्या आहेत. सद्गुरु अनिरुद्ध बापूंवर जिवापाड प्रेम करणार्‍या प्रत्येक श्रद्धावानाला व्रताधिराजा़चे पालन करताना हे पुस्तक भोजनाची रूची व रसमयता चढत्या श्रेणीने देत राहील याची खात्री वाटते.

35.00