Out of stock vvumdl

स्त्रियांसाठी आत्मबल हा परमपूज्य नंदाईच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला उपक्रम असून त्या अंतर्गत स्त्रियांचा विकास घडावा व त्यांना कुटुंब आणि समाज ह्या दोन्ही स्तरांवर आत्मविश्वासाने वावरता यावे ह्या हेतूने प्रशिक्षित करण्यात येते. गृहिणी असो की व्यवसाय सांभाळणारी स्त्री, स्वयंपाकघराची जबाबदारी ती प्रेमाने व यशस्वीरीतीने पार पाडतच असते. हे सुलभ व्हावे आणि तिला आनंदही मिळावा ह्या हेतूने काही पौष्टिक पण चविष्ट अशा पदार्थांच्या कृती संकलित केल्या आहेत.


Out of stock vmmrcd1

१) विश्वावरचे पाऊल
२) पहिले दिवशी साईरुप
३) पाऊस पडला चिखल झाला
४) जे आले ते तरुनी गेले
५) माझ्या मनाची आरती
६) आरती करी प्राणज्योती
७) थकले रे बापू
८) देह झाला पंढरपूर
९) मेघ:शाम रंग लावूनी आला
१०)मला भेटण्या आला बापू
११)मना या कैसे आवरु
१२) वानर मज करावे देवा
१३) पंथ दावते मीनाताई


Out of stock rnstcd.jpg

१. सद्‌गुरु श्री अनिरुध्द ऋणज्ञापक स्तोत्र
२. अनिरुध्द योग – ॐ नमो अनिरुद्धनाथा
३. आरती – येई वो अनिरुध्दा
४. अभंग – आम्ही राहतो भक्तघरी


Out of stock gtdhcd

१) धन्य धन्य बापू सत्वगुणी
२) जन्म अर्धा सरला ग सरला
३) अनिरुद्ध माज़ा धावे भक्तिला
४) जाऊ कशी कशी मी जुईगावला
५) भारुड
६) बापू भेटीची ओढ मला लागली
७) दार उघड बापू दार उघड
८) सांज वेळच्या र वार्या
९) माज़ा बापू पळपुट्या
१०) बापू माज़ा दिसला गं
११) गाजतया ढोल नी वाजतीया टाळ
१२) निजरुपाला दावी देवा
१३) माझ्या ज्ञानाचे नगर


Out of stock dbnmcd.jpg

१) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्‌
२) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्‌
३) स्वाहाकारमन्त्रम्‌
४) दत्तबावनी
५) शिवयोगसार:
६) महिषासुरमर्दिनिस्तोत्रम्‌
७) दत्तमंगलचण्डीकास्तोत्रम्‌
८) आई उदे ग अंबे उदे – गजर
९) सर्व मंगल मांगल्ये – जप
१०) ॐ नम:शिवाय – गजर


Out of stock apmrcd.jpg

भाग – १
ओम मन:सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नम:

भाग -२
अनिरुद्ध पाठ


Out of stock ansncd.jpg

१) श्रीअनिरुद्धसहस्त्रनाम स्तोत्र
२) श्री अनिरुद्ध महिम्नस्तोत्र
३) बापू बोल बार बार
४) श्रीगुरुचरणवंदना
५) आरती- ओम जय अनिरुद्ध प्रभो


Out of stock anjmdl

आवाहनं न जानामि – हा आवाज आहे एका भक्ताचा, नाम घेणार्‍या भक्ताचा, पूजा अर्चा करणार्‍या भक्ताचा, एकांती राहणार्‍या, तसेच लोकांती राहून साधना करणार्‍या. ही आहे आर्त एका बालकाची, आपल्या आईकडे झेपावणार्‍या. ही साद आहे प्रत्येकाची, अगदी आतून आलेली, खूप खोलवरून आलेली आणि ह्या अनंताकडे झेपावणारी.


Out of stock ghymcd

Shree Shwasam Guhyasooktam MARATHI Audio CD

Aanjaneya eSHOP

23 in stock trivikram anantnamavali

Swayambhagwan (Harihar) Trivikram Anantnamavali – Marathi


Out of stock gnptcd.jpg

१) उभे राहूनी सर्व आता आरती करुया
२) त्रिगुणात्मक त्रैमुर्ती
३) सुखकर्ता दु:खहर्ता
४) हे राजा राम तेरी आरती उतारूं
५) आरती करितो हनुमंताची
६) आरती साईबाबा
७) लवथवती विक्राळा
८) कर्पूरगौरा गौरीशंकरा आरती
९) जय जय जय मयूरेश्र्वरा पंचारती ओवाळू हरा
१०) युगे अठ्ठावीस
११) दुर्गे दुर्घट भारी
१२) येई हो विठठले माज़े


Out of stock sgmncd

॥ हरि ॐ॥
।।ॐ श्रीदत्तगुरवे नम:॥
श्रीगुरुक्षेत्र-बीजमन्त्र
ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चै – सर्वाबाधाप्रशमनं-श्रीगुरुक्षेत्रम्।
ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चै – सर्वपापप्रशमनं-श्रीगुरुक्षेत्रम्।
ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चै – सर्वकोपप्रशमनं- श्रीगुरुक्षेत्रम्।
ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चै – त्रिविक्रमनियलं- श्रीगुरुक्षेत्रम्।
ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चै – सर्वसमर्थं सर्वार्थसमर्थं-श्रीगुरुक्षेत्रम्।।

श्रीगुरुक्षेत्र-अंकुरमन्त्र
ॐ रामात्मा-श्रीदत्तात्रेयाय नम:।
ॐ रामप्राण-श्रीहनुमन्ताय नम:।
ॐ रामवरदायिनी-श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:।
ॐ रामनामतनु-श्रीअनिरुद्धाय नम:।।

श्रीगुरुक्षेत्र-उन्मीलन मन्त्र(कलिकापुष्पफलमन्त्र)
ॐ मानवजीवात्मा-उद्धारक-श्रीरामचन्द्राय नम:।
ॐ मानवप्राणरक्षक – श्रीहनुमन्ताय नम:।
ॐ मानववरदायिनी – श्रीआह्लादिन्यै नम:।
ॐ मानवमन:सामर्थ्यदाता-श्रीअनिरुद्धाय नम:॥


Out of stock gnptcd2

१) उभे राहूनी सर्व आता आरती करुया २) त्रिगुणात्मक त्रैमुर्ती ३) सुखकर्ता दु:खहर्ता ४) हे राजा राम तेरी आरती उतारूं ५) आरती करितो हनुमंताची ६) आरती साईबाबा ७) लवथवती विक्राळा ८) कर्पूरगौरा गौरीशंकरा आरती ९) जय जय जय मयूरेश्र्वरा पंचारती ओवाळू हरा १०) युगे अठ्ठावीस ११) दुर्गे दुर्घट भारी १२) येई हो विठठले माज़े


Out of stock bbshnd2_v1i1

Bharatiya Bhasha Sangam has been founded to foster love among the people speaking different Indian languages under the guidance of Sadguru Shree Aniruddha Bapu. India has many States and in each state, a different language is spoken. This book – “Bharatiya Bhasha Sangam – Travel Guide” is published with the intent of making possible atleast the primary conversation with the locals while traveling across the states of India. The book contains a collection of all the important words and sentences required during our travel. As of now the book features translations in 9 Indian languages. We hope that this book would prove to be helpful during your travel.


Out of stock bbshnd1_v1i1

Bharatiya Bhasha Sangam has been founded to foster love among the people speaking different Indian languages under the guidance of Sadguru Shree Aniruddha Bapu. India has many States and in each state, a different language is spoken. This book – “Bharatiya Bhasha Sangam – Travel Guide” is published with the intent of making possible atleast the primary conversation with the locals while traveling across the states of India. The book contains a collection of all the important words and sentences required during our travel. As of now the book features translations in 9 Indian languages. We hope that this book would prove to be helpful during your travel.


Out of stock knkpcd1

परमात्रयीने केलेले कंठकूपपाषाण पूजन

Aanjaneya eSHOP

ganesh-pujavidhi

Shree Ganesh Pujavidhi – Marathi eBook