Avahanam Na Janami (Marathi)

125

आवाहनं न जानामि – हा आवाज आहे एका भक्ताचा, नाम घेणार्‍या भक्ताचा, पूजा अर्चा करणार्‍या भक्ताचा, एकांती राहणार्‍या, तसेच लोकांती राहून साधना करणार्‍या. ही आहे आर्त एका बालकाची, आपल्या आईकडे झेपावणार्‍या. ही साद आहे प्रत्येकाची, अगदी आतून आलेली, खूप खोलवरून आलेली आणि ह्या अनंताकडे झेपावणारी.

9 in stock

Categories: , , Tag: