Aanjaneya e-SHOP
First Second Third Fourth
Login to add products to shopping cart or read sample copy Register if you are a new user and then Login to add products to shopping cart or read sample copy

List of Products By Publisher



'राम्रसायन' सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी रचित भगवन श्रीराम की जीवणी है मगर यह केवल अनुवाद नहीं है।  'राम्रसायन' भगवान श्रीराम की जीवनगाथा जरुर है, परन्तु कुछ हद तक यह घटनाएं हर युग में और सभी मानवों की जिंदगी में घटती हैं। हरएक  की भूमिका - चाहे वे श्रीराम के सद्गुण हों या रावण की चरित्रहीनता हो, वे हर समय हमारे जीवन में घटते हैं। इन बातों को 'प्रेमप्रवास' (श्रीमाद्पुरुशार्थ ग्रंथराज का दूसरा भाग) में समझाया गया है। पाठक इन बातों को अपने जीवन से जोड़कर इन से निरंतर मार्गदर्शन पाता है।   यह केवल अपनी पत्नी सीता को दुष्ट रावण के चुंगल से छुड़ाने की बात नहीं है। हम भक्तों के लिए मानो भगवान की यह लड़ाई भक्ति को प्रारब्ध के चुंगल से छुड़ाकर वहीँ ले जाने के लिए है जहाँ से वह आई है - भगवान के पास। भगवान एक सामान्य इन्सान की तरह जीवन व्यतीत करते हुए, उपलब्ध भौतिक साधनों की सहायता से और कठिन परिश्रम करते हुए पवित्र मार्ग पर चलकर बुराई पर विजय हासिल करते हैं। यह हमारी प्रेरणा के लिए है। यह पवित्र प्रेम, दृढ विश्वास और हनुमानजी के समर्पण के साथ साथ विपरीत परिस्थितियों में होते हुए बिभीषण के अटूट विश्वास के बारे में है। इस की वजह से यह एक 'रसायन' है - यह निरंतर पुनरुद्धार एवं वास्तविक शक्ति का जरिया है।  एक ओर, यह हमें वानर सैनिक बनने की प्रेरणा देता है, जो भगवान और राजा श्रीराम के भक्त थे, तो दूसरी ओर सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी कहते हैं कि यह रचना दत्तगुरु के चरणों में अर्पण रामगुणसंकीर्तन की पुष्पांजलि है। 
और यही तो इस रचना की सुन्दरता है। इस रचना में चित्र विस्तृत और गूढ़ हैं जो हमें उन घटनाओं की गहराई तक ले जाते हैं मानो वे घटनाएँ हमारे समक्ष, हमारी जिंदगी में घट रही हैं।
Shreeramrasayan (Hindi) - Print Copy
Publisher: Ashirwad Enterprises
Editor:
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Jul 2008
Publication Type: Book
Price: Rs.350.00
Weight (including packaging material): 558.00 gms.

'राम्रसायन' सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी रचित भगवन श्रीराम की जीवणी है मगर यह केवल अनुवाद नहीं है। 'राम्रसायन' भगवान श्रीराम की जीवनगाथा जरुर है, परन्तु कुछ हद तक यह घटनाएं हर युग में और सभी मानवों की जिंदगी में घटती हैं। हरएक की भूमिका - चाहे वे श्रीराम के सद्गुण हों या रावण की चरित्रहीनता हो, वे हर समय हमारे जीवन में घटते हैं। इन बातों को 'प्रेमप्रवास' (श्रीमाद्पुरुशार्थ ग्रंथराज का दूसरा भाग) में समझाया गया है। पाठक इन बातों को अपने जीवन से जोड़कर इन से निरंतर मार्गदर्शन पाता है। यह केवल अपनी पत्नी सीता को दुष्ट रावण के चुंगल से छुड़ाने की बात नहीं है। हम भक्तों के लिए मानो भगवान की यह लड़ाई भक्ति को प्रारब्ध के चुंगल से छुड़ाकर वहीँ ले जाने के लिए है जहाँ से वह आई है - भगवान के पास। भगवान एक सामान्य इन्सान की तरह जीवन व्यतीत करते हुए, उपलब्ध भौतिक साधनों की सहायता से और कठिन परिश्रम करते हुए पवित्र मार्ग पर चलकर बुराई पर विजय हासिल करते हैं। यह हमारी प्रेरणा के लिए है। यह पवित्र प्रेम, दृढ विश्वास और हनुमानजी के समर्पण के साथ साथ विपरीत परिस्थितियों में होते हुए बिभीषण के अटूट विश्वास के बारे में है। इस की वजह से यह एक 'रसायन' है - यह निरंतर पुनरुद्धार एवं वास्तविक शक्ति का जरिया है। एक ओर, यह हमें वानर सैनिक बनने की प्रेरणा देता है, जो भगवान और राजा श्रीराम के भक्त थे, तो दूसरी ओर सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी कहते हैं कि यह रचना दत्तगुरु के चरणों में अर्पण रामगुणसंकीर्तन की पुष्पांजलि है। और यही तो इस रचना की सुन्दरता है। इस रचना में चित्र विस्तृत और गूढ़ हैं जो हमें उन घटनाओं की गहराई तक ले जाते हैं मानो वे घटनाएँ हमारे समक्ष, हमारी जिंदगी में घट रही हैं।

send email logo     share via Facebook     share via Twitter     share via Google Plus    
OUT OF STOCK

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे प्रभू श्रीरामांचे चरित्र तर आहेच परंतु केवळ चिरित्रकथन नव्हे.
हा ग्रंथ श्रीरामांची कथा सांगताना अनेक पातळ्यांवर, अनेक युगांमध्ये व प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मानवी जीवनामध्येही घडतच असते. आपल्या जीवनामध्ये श्रीरामांचे प्रेम, कर्तव्यदक्षता असते, परमात्म्याशी जोडलेली व शांती व भक्तीस्वरूप सीतामाई असते परंतु तिचे हरण करणारा वाईट प्रारब्ध, भय निर्माण करणारा अशुभ रावणही असतो आणि कुतर्करूपी संशयी मंथराही असते. ‘प्रेमप्रवास’ ह्या ग‘ंथामध्ये ह्याचा उ‘ेख येतो. ‘श्रीरामरसायन’ ह्या ग‘ंथाचे पठण करताना श्रीरामावताराचे कार्यच नव्हे तर त्याच्या ह्या मानवी अवताराचे म्हणजेच पूर्णत: मानवी पातळीवर राहूनही आदिमातेच्या आशीर्वादाने संकटांवर, अशुभावर अलौकिक जीवनकार्य साध्य करणार्‍या परमात्म्याचे मानवासाठी मार्गदर्शक ठरणारे हे प्रेरणादायी गुणसंकीर्तन असल्याची जाणीव होते. श्रीहनुमंताचे प्रभुश्रीरामांवरचे भावपूर्ण प्रेम, त्यांची भक्ती ह्याबद्दल तर आपण वाचतोच परंतु रावणराज्यातच राहिलेल्या रावणबंधू बिभीषणाच्या ठाम विश्‍वासाबद्दलही वाचतो. आणि म्हणून हा ग‘ंथ ‘रसायन’ आहे - सतत ऊर्जा पुरवणारा, क्षालन करणारा.    
‘श्रीरामरसायन’ हे आम्हा श्रद्धावानांना वानरसैनिक बनण्याची प्रेरणा देते. एका बाजूने आमच्या जीवनामध्ये परमात्म्याचे मानवी पातळीवर राहण्याचा संकल्प पाळूनच केलेले हे मर्यादापालन आणि पूर्ण शुद्ध प्रेम आम्हाला लोभस वाटते आणि दुसर्‍या बाजूला त्याच्या ह्याच सर्वार्थाने मानवी रूप धारण करण्यामागचे आमच्यावरचे त्याचे अद्वितीय व शुद्ध प्रेम आम्हाला जाणवते. 
सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात दत्तगुरुंच्या चरणी त्यांनी अर्पण केलेली ही श्रीरामगुणसंकीर्तनाची पुष्पांजली आहे. गुणसंकीर्तन नेहमीच आनंददायी आणि तृप्तीदायी असते.  असा हा अनेकविध हिताचे पैलू असणारा सर्वार्थाने सुंदर असा ग्रंथ. ह्या ग्रंथाचे अनखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मधील चित्रे. अतिशय सूक्ष्म अशा पद्धतीने रेखांकित केलेली ही चित्रे एखादा क्षणामध्ये किंवा घटनेमध्ये खोल उतरवतात;  ती घटना किंवा तो क्षण परिणामकारकपणे अगदी सजीवपणे मनात उभा करतात. आणि आपण जसे त्या क्षणात प्रवेश करतो तसेच तो क्षण, ती घटना आणि त्याच्या संपूर्ण हेतूसहित हा ग्रंथ आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो.
Shreeramrasayan (Marathi) - Print Copy
Publisher: Ashirwad Enterprises
Editor:
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Sep 2007
Publication Type: Book
Price: Rs.150.00
Weight (including packaging material): 571.00 gms.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे प्रभू श्रीरामांचे चरित्र तर आहेच परंतु केवळ चिरित्रकथन नव्हे. हा ग्रंथ श्रीरामांची कथा सांगताना अनेक पातळ्यांवर, अनेक युगांमध्ये व प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मानवी जीवनामध्येही घडतच असते. आपल्या जीवनामध्ये श्रीरामांचे प्रेम, कर्तव्यदक्षता असते, परमात्म्याशी जोडलेली व शांती व भक्तीस्वरूप सीतामाई असते परंतु तिचे हरण करणारा वाईट प्रारब्ध, भय निर्माण करणारा अशुभ रावणही असतो आणि कुतर्करूपी संशयी मंथराही असते. ‘प्रेमप्रवास’ ह्या ग‘ंथामध्ये ह्याचा उ‘ेख येतो. ‘श्रीरामरसायन’ ह्या ग‘ंथाचे पठण करताना श्रीरामावताराचे कार्यच नव्हे तर त्याच्या ह्या मानवी अवताराचे म्हणजेच पूर्णत: मानवी पातळीवर राहूनही आदिमातेच्या आशीर्वादाने संकटांवर, अशुभावर अलौकिक जीवनकार्य साध्य करणार्‍या परमात्म्याचे मानवासाठी मार्गदर्शक ठरणारे हे प्रेरणादायी गुणसंकीर्तन असल्याची जाणीव होते. श्रीहनुमंताचे प्रभुश्रीरामांवरचे भावपूर्ण प्रेम, त्यांची भक्ती ह्याबद्दल तर आपण वाचतोच परंतु रावणराज्यातच राहिलेल्या रावणबंधू बिभीषणाच्या ठाम विश्‍वासाबद्दलही वाचतो. आणि म्हणून हा ग‘ंथ ‘रसायन’ आहे - सतत ऊर्जा पुरवणारा, क्षालन करणारा. ‘श्रीरामरसायन’ हे आम्हा श्रद्धावानांना वानरसैनिक बनण्याची प्रेरणा देते. एका बाजूने आमच्या जीवनामध्ये परमात्म्याचे मानवी पातळीवर राहण्याचा संकल्प पाळूनच केलेले हे मर्यादापालन आणि पूर्ण शुद्ध प्रेम आम्हाला लोभस वाटते आणि दुसर्‍या बाजूला त्याच्या ह्याच सर्वार्थाने मानवी रूप धारण करण्यामागचे आमच्यावरचे त्याचे अद्वितीय व शुद्ध प्रेम आम्हाला जाणवते. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात दत्तगुरुंच्या चरणी त्यांनी अर्पण केलेली ही श्रीरामगुणसंकीर्तनाची पुष्पांजली आहे. गुणसंकीर्तन नेहमीच आनंददायी आणि तृप्तीदायी असते. असा हा अनेकविध हिताचे पैलू असणारा सर्वार्थाने सुंदर असा ग्रंथ. ह्या ग्रंथाचे अनखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मधील चित्रे. अतिशय सूक्ष्म अशा पद्धतीने रेखांकित केलेली ही चित्रे एखादा क्षणामध्ये किंवा घटनेमध्ये खोल उतरवतात; ती घटना किंवा तो क्षण परिणामकारकपणे अगदी सजीवपणे मनात उभा करतात. आणि आपण जसे त्या क्षणात प्रवेश करतो तसेच तो क्षण, ती घटना आणि त्याच्या संपूर्ण हेतूसहित हा ग्रंथ आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो.

send email logo     share via Facebook     share via Twitter     share via Google Plus