Aanjaneya e-SHOP
First Second Third Fourth
Login to add products to shopping cart or read sample copy Register if you are a new user and then Login to add products to shopping cart or read sample copy

List of Products By Author



Avahanam Na Janami (eBook)
Publisher: Isha Pashyanti Prakashan
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Oct 2012
Publication Type: eBook
Price: Rs.70.00

‘Avahanam na Janami’, a work authored by Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi is a conversation, intimate and honest - one that any of us common bhaktas wants to or rather ought to have with himself, with his Sadguru, with his closest friend. As we go through life, alternating between strife and success, hope and despair, joy and sorrow we need a hand to hold on to and share our happiness, a hand that reassures, a hand that wipes tears. We do cry out ardently, we know we can trust, we pour out our heart and reach out in love and also say ‘Avahanam na Janami’.

               


Tadatmanam Srujamyaham (eBook)
Publisher: Isha Pashyanti Prakashan
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Oct 2012
Publication Type: eBook
Price: Rs.90.00

In 'Tadatmanam Srujamyaham’ the bhakta listens, in all probability with his eyes closed in contentment, for all that falls on his ears is all that he craved to listen to. The call of the child in ‘Avahanam na Janami’ implies the love of the mother in ‘Tadatmanam Srujamyahm’ and is its anchor and refuge. ‘Tadatmanam Srujamyahm’ is the word of the One who listened to all that could be said and more.‘Tadatmanam Srujamyahm’ communicates that ‘He’ the Creator of all that be, is the Almighty but yet so close to every bhakta’s heart.

               


The Third World War (HINDI - eBook)
Publisher: Lotus Publications Pvt. Ltd.
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
ISBN/ISSN No: ISBN 978-81-904260-3-9
Publication Date: Dec 2007
Publication Type: eBook
Price: Rs.250.00

On the 11th of September 2001, i.e. no sooner had the third millenium begun, than every nation in the world began to reflect over its protection and to consider afresh, its future political policies. ……. The misery inflicted by terrorist activity that India had been suffering through many years, boomed so powerfully into the face of the U.S.A. that it ended up scorching it completely. And the U.S.A., that had hitherto constantly turned a blind eye towards the evidence presented by India, was forced to roll up its sleeves and prepare to fight terrorism, the very terrorism that it had once nurtured and fostered.

Know more ...
               


The Third World War (MARATHI - eBook)
Publisher: Lotus Publications Pvt. Ltd.
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
ISBN/ISSN No: 978-819042600-8
Publication Date: Feb 2013
Publication Type: eBook
Price: Rs.250.00

On the 11th of September 2001, i.e. no sooner had the third millenium begun, than every nation in the world began to reflect over its protection and to consider afresh, its future political policies. ……. The misery inflicted by terrorist activity that India had been suffering through many years, boomed so powerfully into the face of the U.S.A. that it ended up scorching it completely. And the U.S.A., that had hitherto constantly turned a blind eye towards the evidence presented by India, was forced to roll up its sleeves and prepare to fight terrorism, the very terrorism that it had once nurtured and fostered.

Know more ...
               


Avahanam Na Janami (Marathi - Print Copy)
Publisher: Isha Pashyanti Prakashan
Editor:
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Dec 2012
Publication Type: Book
Price: Rs.70.00
Weight (including packaging material): 162.00 gms.

आवाहनं न जानामि - हा आवाज आहे एका भक्ताचा, नाम घेणार्‍या भक्ताचा, पूजा अर्चा करणार्‍या भक्ताचा, एकांती राहणार्‍या, तसेच लोकांती राहून साधना करणार्‍या. ही आहे आर्त एका बालकाची, आपल्या आईकडे झेपावणार्‍या. ही साद आहे प्रत्येकाची, अगदी आतून आलेली, खूप खोलवरून आलेली आणि ह्या अनंताकडे झेपावणारी.

               


Matruvatsalya Upanishad (Hindi - Print Copy)
Publisher: Shree Anjaneya Prakashan Pvt. Ltd.
Editor:
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Jun 2015
Publication Type: Book
Price: Rs.300.00
Weight (including packaging material): 558.00 gms.

श्रद्धावानों के फलस्वरूप, उनके जीवन को उचित दिशा प्रदान करने की तीव्र उत्कंठा के फलस्वरूप सदगुरु श्री अनिरुद्ध बापू ने हमें आदिमाता की प्रेमकॄपा का आश्वासन दिया। मां चण्डिका की क्षमा, रक्षण अर्थात आधार, वे इस ग्रंथ के माध्याम से हम तक पहुंचा रहे हैं। श्रद्धावानों के मन मे उठनेवाले सभी प्रश्नों को, भय को दूर करके भक्ती और सामर्थ्य को दृढ करनेवाला यह सर्वश्रेष्ठ ग्रंथ है। ऐसा हितकारक बदलाव लानेवाला यह ग्रंथ सिर्फ दिशादर्शक ही नहीं है बल्कि, चण्डिकाकुल की कृपा के फलस्वरूप, इस दिशा में प्रवास करनेवालों को ताकत भी प्रदान करता है। मां चण्डिका की ओर ले जानेवाला मार्ग सदैव खुला रहता है, द्वार खुला रहता है इसका आभास करवानेवाला यह ग्रंथ हमारे अंदर मे अनेको बंद दरवाजो को आसानी से खोल देता है, हमारे मन की अनेक बाधाओं की आसानी से दूर करता है और इस मां की कृपा के खुले मार्ग पर ले आता है। जब ऐसा होता है तब ही मां के नजदीक ले जानेवाले खुले द्वार का आभास होता है और यह कार्य यह ग्रंथ अर्थात सदगुरु की उत्कंठा के शब्द निश्चित रुप से संम्पन्न करता है।

               


Matruvatsalya Upanishad (Marathi - Print Copy)
Publisher: Shree Anjaneya Prakashan Pvt. Ltd.
Editor:
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Dec 2012
Publication Type: Book
Price: Rs.300.00
Weight (including packaging material): 533.00 gms.

श्रद्धावानांच्या प्रेमापोटी, त्यांच्या जीवनाला उचित दिशा मिळावी ह्या कळकळीपोटी सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी आपल्याला दिलेले आदिमातेच्या प्रेमकृपेचे आश्वासन. आई चण्डिकेची क्षमा, रक्षण आणि अर्थातच आधार ह्या ग‘ंथामधून आपल्यापर्यंत ते पोहोचवतात. श्रद्धावानाच्या मनातील सर्व प्रश्‍न, भय दूर करून भक्ती आणि सामर्थ्य दृढ करणारा हा सर्वश्रेष्ठ ग‘ंथ आहे. हा हितकारक बदल घडवणारा हा ग‘ंथ केवळ दिशादर्शकच नाही तर चण्डिकाकुलाच्या प्रेमामुळे ह्या दिशेने प्रवास करण्याची ताकदही देतो. आई चण्डिकेकडे नेणारा मार्ग सदैव खुला असतो, द्वार उघडे असते ही जाणीव करून देणारा हा ग‘ंथ आपल्या आतमधली अनेक बंद द्वारे अलगद उघडतो, आपल्या आतमधील अनेक अडथळे अलगद दूर करतो आणि ह्या आईच्या कृपेच्या मोकळ्या मार्गावर आणतो. असे जेव्हा घडते, तेव्हाच आईच्या जवळ नेणार्‍याखुल्या द्वाराची जाणीव होते. आणि हे कार्य हा ग‘ंथ, म्हणजेच सद्गुरुंचा कळकळीचा शब्द नक्कीच साध्य करतो.

               


Matruvatsalyavindanam (Hindi - Print Copy)
Publisher: Shree Anjaneya Prakashan Pvt. Ltd.
Editor:
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: May 2010
Publication Type: Book
Price: Rs.300.00
Weight (including packaging material): 524.00 gms.

यह परमपावन कार्य, जैसे इसका नाम दर्शाता है, माँ चंडिका के वात्सल्य का प्रत्यक्षीकरण है। सगुरु श्री अनिरुद्ध रचित यह कार्य भक्तों को केवल महिषासुरमर्दिनी माता चंडिका के आदर्श, कार्य और भूमिका से ही जोड़ने के लिए नहीं है, बल्कि उसके वात्सल्य से और उसकी हमारी संरक्षा के प्रति तत्परता से हमें अवगत कराना है। वे चाहते हैं कि हम माता के प्रेम को जानें और उस शक्ति को पहचाने - वह शक्ति जो दुष्टता या बुराई से लड़ने की है, वह शक्ति जो नैतिक गुण और भक्ति के परिणामों से निश्चल आनंद की प्राप्ति कराती है। वह भले ही उग्र दिखती हो, वही सच्ची भक्त की सुरक्षा करती है और दुष्टों का नाश करती है। उस ने अपने उद्देश्य के मुताबिक - सच्चाई, पवित्रता, प्रेम और आनंद के नियमों की सुरक्षा हेतु यह भूमिका अपनाई है और वह इसकी प्राप्ति करती ही है। गायत्री माता, महिषासुरमर्दिनी चंडिका माता और अनसूया माता एक ही है। विभिन्न स्तर के कार्यों के अनुसार माता रूप धारण करती है। जैसा कि सद्गुरु श्री अनिरुद्ध कहते हैं, यह कार्य माता की कीर्तियों का गुणसंकीर्तन है। यह एक 'ज्ञान-गंगा' है, और 'भक्ति-भागीरथी' है। यह कार्य ज्ञान एवं भक्ति के पथ पर चलकर भगवंत या यहाँ पर माता चंडिका के बोध के प्रति संतोष प्रदान करता है। यह चिरकाल तक मार्गदर्शन करनेवाला यह ग्रन्थ सद्गुरु श्री अनिरुद्ध जी द्वारा लिखे गए उन के अन्य कार्यों की तरह भक्तों को प्रेम और आधार देता है।

               


Matruvatsalyavindanam (Marathi - Print Copy)
Publisher: Shree Anjaneya Prakashan Pvt. Ltd.
Editor:
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Sep 2009
Publication Type: Book
Price: Rs.275.00
Weight (including packaging material): 524.00 gms.

हा ग्रंथ म्हणजे आई महिषासूरमर्दिनी चण्डिकेच्या वात्सल्याचाच आविष्कार. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंद्वारा विरचित हा ग्रंथ तिच्या कार्याची, चरित्र व हेतूची ओळख तर करून देतोच पण ह्या आईच्या मायेची जाणीव करून देऊन, तिचा पदर धरून रहाणे शिकवतो. श्रद्धावानांना तिच्या छत्रछायेचे आश्वासन देतो. ह्या आईचे प्रेम मानवी जीवनाला सामर्थ्य पुरवणारी शक्ती आहे. शुभ तत्त्वाला होकार आणि अहिताला वेळीच ओळखून नकार देण्याची शक्ती; भक्ती व नैतिकता ह्यांना दृढ करणारी शक्ती आणि साहजिकच तिच्या पुत्राचे -परमात्म्याचे प्रेम प्राप्त करण्याचा, त्याच्या जवळ जाण्याचा मार्ग. तिचे रूप सौम्य असो की उग‘, ती भक्तप्रेमापोटीच व कार्यहेतूप्रमाणे ते धारण करते व तिची सर्व रूपे शुभच असून भक्तकल्याणासाठीच असतात. अंतत: सत्याचा, शुभाचाच विजय ती घडवून आणते. गायत्रीमाता, आई महिषासूरमर्दिनी चण्डिका व अनसूया माता ह्या तीन स्तरावर कार्य करत असल्या तरी मूलत: एकच असतात. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात की हा ग‘ंथ आदिमातेचे गुणसंकीर्तनही आहे, ही ज्ञानगंगा आहे आणि भक्तीभागिरथीही आहे. सर्व श्रद्धावानांसाठी सर्व काळासाठी सद्गुरु श्रीअनिरुद्धबापूंनी दिेलेले आदिमातेच्या प्रेमाचे, रक्षणाचे आणि आधाराचे आश्‍वासन म्हणजे ‘मातृवात्सल्यविंदानम्’

               


Shreemad Pursharth Granthraj - Aanandsadhana (Marathi - Print Copy)
Publisher: Shree Anjaneya Prakashan Pvt. Ltd.
Editor: Dr. Yogindra Joshi, Dr Vishakha Joshi and Poorva Kulkarni
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Nov 2006
Publication Type: Book
Price: Rs.500.00
Weight (including packaging material): 1,046.00 gms.

‘आनंदसाधना’ म्हणजे मर्यादामार्गावर परमेश्‍वरावर प्रेम करत वाटचाल करत असताना आनंद प्राप्त करून घेण्याचे विविध उपाय. ‘साधना’ म्हणजे खडतर जीवनपद्धती नसून ‘साधना’ म्हणजे उचित ध्येयाच्या दिशेने केलेले पुरुषार्थी प्रयास आणि ही अशी साधना नेहमीच सद्गुरुकृपेशी जोडणारी म्हणजेच सद्गुरुंच्या सोबत, त्यांच्या प्रेमासोबत जोडणारी - जीवनामध्ये सत्यप्रवेश घडणे म्हणजेच जीवनाचा प्रेमप्रवास आणि जीवनामध्ये आनंदसाधना. ‘पूजन’, ‘व‘त’, ‘उपासना’, ‘तपश्‍चर्या’ हे सर्व भगवंताच्या अधिकाधिक जवळ नेणारेच असतात. ह्या खंडामध्ये सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सर्वसामान्यांना ह्या संकल्पनांचा खरा अर्थ समजावून सांगतात. शिवाय ‘पुरुषार्थगंगा’ ह्या विभागामध्ये सद्गुरु-परमत्म्याकडून म्हणजेच सर्वोच्च स्थानाकडून आपल्याकडे आलेला पवित्र व मंगल प्रेमगंगेचा असा प्रवाह, जो रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सामर्थ्य आणि आनंदाची प्राप्ती तर करून देतोच शिवाय मर्यादामार्गावर दृढ करून एका बाजूने सद्गुरुंबरोबर जोडलेले ठेवतो व दुसर्‍या बाजूने कुटुंब, समाज, ह्या संस्थांचे घटक म्हणूनही आपला विकास घडवून आणतो. ह्या प्रवाहाच्या तीर्थाचे सेवनम्हणूनच सर्वार्थाने हितकारी! तेव्हा ‘आनंदसाधना’ म्हणजे प्रेमप्रवास करत असलेल्या श्रद्धावानांसाठी आनंदाची साधना व हेच सत्य.

               


Shreemad Pursharth Granthraj - Aanandsadhana Economy Edition (Marathi - Print Copy)
Publisher: Shree Anjaneya Prakashan Pvt. Ltd.
Editor: Dr. Yogindra Joshi, Dr. Vishakha Joshi and Poorva Kulkarni
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Nov 2006
Publication Type: Book
Price: Rs.300.00
Weight (including packaging material): 838.00 gms.

‘आनंदसाधना’ म्हणजे मर्यादामार्गावर परमेश्‍वरावर प्रेम करत वाटचाल करत असताना आनंद प्राप्त करून घेण्याचे विविध उपाय. ‘साधना’ म्हणजे खडतर जीवनपद्धती नसून ‘साधना’ म्हणजे उचित ध्येयाच्या दिशेने केलेले पुरुषार्थी प्रयास आणि ही अशी साधना नेहमीच सद्गुरुकृपेशी जोडणारी म्हणजेच सद्गुरुंच्या सोबत, त्यांच्या प्रेमासोबत जोडणारी - जीवनामध्ये सत्यप्रवेश घडणे म्हणजेच जीवनाचा प्रेमप्रवास आणि जीवनामध्ये आनंदसाधना. ‘पूजन’, ‘व‘त’, ‘उपासना’, ‘तपश्‍चर्या’ हे सर्व भगवंताच्या अधिकाधिक जवळ नेणारेच असतात. ह्या खंडामध्ये सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सर्वसामान्यांना ह्या संकल्पनांचा खरा अर्थ समजावून सांगतात. शिवाय ‘पुरुषार्थगंगा’ ह्या विभागामध्ये सद्गुरु-परमत्म्याकडून म्हणजेच सर्वोच्च स्थानाकडून आपल्याकडे आलेला पवित्र व मंगल प्रेमगंगेचा असा प्रवाह, जो रोजच्या जीवनामध्ये आपल्याला सामर्थ्य आणि आनंदाची प्राप्ती तर करून देतोच शिवाय मर्यादामार्गावर दृढ करून एका बाजूने सद्गुरुंबरोबर जोडलेले ठेवतो व दुसर्‍या बाजूने कुटुंब, समाज, ह्या संस्थांचे घटक म्हणूनही आपला विकास घडवून आणतो. ह्या प्रवाहाच्या तीर्थाचे सेवनम्हणूनच सर्वार्थाने हितकारी! तेव्हा ‘आनंदसाधना’ म्हणजे प्रेमप्रवास करत असलेल्या श्रद्धावानांसाठी आनंदाची साधना व हेच सत्य.

               


Shreemad Pursharth Granthraj - Aanandsadhana Standard Edition (Hindi - Print Copy)
Publisher: Shree Anjaneya Prakashan Pvt. Ltd.
Editor: Dr. Yogindra Joshi, Dr Vishakha Joshi and Poorva Kulkarni
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Mar 2010
Publication Type: Book
Price: Rs.500.00
Weight (including packaging material): 1,056.00 gms.

'आनंद्साधना' मर्यादा मार्ग पर चलते हुए आनंद पाने विभिन्न उपाय हैं। 'साधन' का अर्थ कठोर और सकती से रहने का तरीका कतई नहीं है। यह 'उस' की कृपा, प्रेम पाने का एक पवित्र प्रयास है जो हमें 'उस' से अर्थात सत्य से जोड़ता है। 'पूजन', 'व्रत', 'उपासना', 'तपश्चर्या' के सही अर्थ समझाकर सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू हमें भगवन के करीब पहुँचने का आनंद प्राप्त करने के आसान और सुलभ मार्ग दिखाते हैं। यह कार्य एक प्रकाश है, सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी के यग्य का 'अनिरुद्ध' प्रकाश। यह हमारे जीवन को छूता है जो कि सच्चाई (सद्गुरु-परमात्मा) की तलाश में रहता है और यह एक प्रेम यात्रा है (फिर से सद्गुरु-परमात्मा) यह कार्य 'पुरुषार्थगंगा' है - शुद्ध, पवित्र और सबसे अव्वल प्रेम का स्रोत है जो उच्चतम उद्गम है, सद्गुरु-परमात्मा, हमें 'मर्यादा' मार्ग पर हमें जोड़े रखने का और मार्गदर्शन का। इस पवित्र स्रोत का प्राशन करना ही नैतिक गुणों को आत्मसात करना है, बल है और निश्चित रूप से यह 'पुरुषार्थ है। इसलिए प्रेम प्रवास करनेवालों के लिए यह 'आनंदसाधन' 'आनंद' की 'साधन' है।

               


Shreemad Pursharth Granthraj - Prempravas (English - Print Copy)
Publisher: Shree Anjaneya Prakashan Pvt. Ltd.
Editor: Poorva Kulkarni
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Nov 2005
Publication Type: Book
Price: Rs.550.00
Weight (including packaging material): 1,494.00 gms.

Each of us is on a journey and so is the universe. All creation concludes where it arose – in 'Him', the One who is the ultimate Truth, the ultimate source of Love and the ultimate source of Joy and also, the highest purpose that every human seeks. This quest is our journey and 'He' the Sadguru-Parmatma is our purpose in life. Our journey will be fulfilling if it is purposefully and joyful oriented towards this purpose, if it is full with and inspired by Love, 'His' love that gives strength, fearlessness. A journey that is accomplished with the constant awareness of 'His' unconditional love translates into a happy life of bhakti and valour. The 'Prempravas' is an assurance that every single person's journey of life can be beautiful because it is basically meant to lead to 'Him' (Love) and meant to be done with 'Him' (Love). This work tells us how to do it and how simple it is to do it. The first section, the Purvaranga, talks about how immense, how infinite the Bhagavanta is. The second section, the Shreeranga, tells us how close He is to us despite His imensity. The third section, the Madhufalvatika, the resting abode of the vanar soldiers is rich in 'fruits' of satisfying sweetness and are essentially like the honey that Sadguru Shree Aniruddha has left open for us in the form of this work. In sum, not apart from it, the 'Prempravas' (the journey of love) is 'Satyapravesh' and both are Joy.

               
OUT OF STOCK

Shreemad Pursharth Granthraj - Prempravas (Marathi - Print Copy)
Publisher: Shree Anjaneya Prakashan Pvt. Ltd.
Editor: Dr. Yogindra Joshi, Dr Vishakha Joshi and Poorva Kulkarni
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Nov 2005
Publication Type: Book
Price: Rs.500.00
Weight (including packaging material): 1,130.00 gms.

प्रत्येक जीवाचा, किंबहुना ह्या सर्व विश्‍वाचाच प्रवास......... हे विश्‍व ज्याच्यामधून उद्भवले, ज्याच्यामध्येच ते लय पावते, ‘तो’च एकमेव अंतिम सत्य, प्रेमाचा मूळ स्रोत आणि आनंदाचाही. मानवजीवनाचा सर्वोच्च हेतूही तोच - भगवंत. ह्या भगवंताच्या दिशेने गती करणे हा प्रवास आणि भगवंत - सद्गुरु-परमात्मा आपले ध्येय. आपला हा प्रवास भगवंताच्याच प्रेमाने प्रेरित असल्यास तो आनंदी आणि परिपूर्ण होतो. हे प्रेमच सामर्थ्यदायी, पुरुषार्थ व निर्भयता देते. भगवंताच्या प्रेमाची जाणीव प्रवास भक्तीमार्गावर दृढ करते. ‘प्रेमप्रवास’ हा ग‘ंथ ह्या अशाच सुंदर प्रवासाचे आश्‍वासन आहे कारण प्रत्येकाचा प्रवास भगवंताच्या (प्रेम)दिशेने आणि भगवंताच्या (प्रेम) सहवासातच करायचा असतो. हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनामध्ये कसा घडू शकतो आणि त्यासाठी कोणते प्रयास घडावे लागतात ते सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सहज-सोप्या शब्दांत आपल्याला सांगतात. ‘पूर्वरंगा’मध्ये हा भगवंत कसा अनंत, अपार आहे ते आपण समजून घेतो. ‘श्रीरंगा’मध्ये ह्या अनंत भगवंताचे अगदी प्रत्येक जीवावर असीम प्रेम असतेच, आपण त्याच्याजवळ जाण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी काय प्रयास घ्यावे हे आपण समजून घेतो. - आपला विकास घडण्यासाठी अगदी आहारामध्ये करण्याचे बदलही आणि जीवनामध्ये वेळेचे, कार्याचे नियोजन ह्याबद्दलही मार्गदर्शन आपल्याला मिळते. ‘मधुफलवाटिका’ हा तिसरा विभाग म्हणजे वानरवीरांचे विश्रामस्थान - जेथली फळे ओज, सामर्थ्य व अर्थातच आनंद देणारी आहेत - म्हणजेच सद्गुरु श्रीअनिरुद्धबापू ज्या श्रीमद्पुरुसार्थाला ज्या ‘मधा’ची उपमा देतात, तशीच औषधी व मधुर. ‘प्रेमप्रवास’ आणि ‘सत्यप्रवेश’ हे एकेमेकांपासून वेगळे नाहीत आणि हे दोन्ही आनंददायीच आहेत.

               


Shreemad Pursharth Granthraj - Prempravas Economy Edition (Marathi - Print Copy)
Publisher: Shree Anjaneya Prakashan Pvt. Ltd.
Editor: Dr. Yogindra Joshi, Dr. Vishakha Joshi and Poorva Kulkarni
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Nov 2005
Publication Type: Book
Price: Rs.300.00
Weight (including packaging material): 937.00 gms.

प्रत्येक जीवाचा, किंबहुना ह्या सर्व विश्‍वाचाच प्रवास......... हे विश्‍व ज्याच्यामधून उद्भवले, ज्याच्यामध्येच ते लय पावते, ‘तो’च एकमेव अंतिम सत्य, प्रेमाचा मूळ स्रोत आणि आनंदाचाही. मानवजीवनाचा सर्वोच्च हेतूही तोच - भगवंत. ह्या भगवंताच्या दिशेने गती करणे हा प्रवास आणि भगवंत - सद्गुरु-परमात्मा आपले ध्येय. आपला हा प्रवास भगवंताच्याच प्रेमाने प्रेरित असल्यास तो आनंदी आणि परिपूर्ण होतो. हे प्रेमच सामर्थ्यदायी, पुरुषार्थ व निर्भयता देते. भगवंताच्या प्रेमाची जाणीव प्रवास भक्तीमार्गावर दृढ करते. ‘प्रेमप्रवास’ हा ग‘ंथ ह्या अशाच सुंदर प्रवासाचे आश्‍वासन आहे कारण प्रत्येकाचा प्रवास भगवंताच्या (प्रेम)दिशेने आणि भगवंताच्या (प्रेम) सहवासातच करायचा असतो. हा प्रवास प्रत्येकाच्या जीवनामध्ये कसा घडू शकतो आणि त्यासाठी कोणते प्रयास घडावे लागतात ते सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू सहज-सोप्या शब्दांत आपल्याला सांगतात. ‘पूर्वरंगा’मध्ये हा भगवंत कसा अनंत, अपार आहे ते आपण समजून घेतो. ‘श्रीरंगा’मध्ये ह्या अनंत भगवंताचे अगदी प्रत्येक जीवावर असीम प्रेम असतेच, आपण त्याच्याजवळ जाण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी काय प्रयास घ्यावे हे आपण समजून घेतो. - आपला विकास घडण्यासाठी अगदी आहारामध्ये करण्याचे बदलही आणि जीवनामध्ये वेळेचे, कार्याचे नियोजन ह्याबद्दलही मार्गदर्शन आपल्याला मिळते. ‘मधुफलवाटिका’ हा तिसरा विभाग म्हणजे वानरवीरांचे विश्रामस्थान - जेथली फळे ओज, सामर्थ्य व अर्थातच आनंद देणारी आहेत - म्हणजेच सद्गुरु श्रीअनिरुद्धबापू ज्या श्रीमद्पुरुसार्थाला ज्या ‘मधा’ची उपमा देतात, तशीच औषधी व मधुर. ‘प्रेमप्रवास’ आणि ‘सत्यप्रवेश’ हे एकेमेकांपासून वेगळे नाहीत आणि हे दोन्ही आनंददायीच आहेत.

               


Shreemad Pursharth Granthraj - Prempravas Standard Edition (Hindi - Print Copy)
Publisher: Shree Anjaneya Prakashan Pvt. Ltd.
Editor: Dr. Yogindra Joshi, Dr Vishakha Joshi and Poorva Kulkarni
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Nov 2005
Publication Type: Book
Price: Rs.560.00
Weight (including packaging material): 1,346.00 gms.

प्रत्येक जीव की, बल्कि इस समूचे विश्व की यात्रा…………यह विश्व जिस से निर्माण हुआ, जिस ही में इसका लय होता है, 'वही' एकमात्र अंतिम सत्य, प्रेम का मूल स्रोत है, और आनंद का भी । मानवजीवन का सर्वोच्च हेतु भी वो ही - भगवंत है । इस भगवंत की दिशा में गति करना यह यात्रा है और भगवंत - सदगुरु-परमात्मा अपना ध्येय । अपनी यह यात्रा भगवंत के ही प्रेम से प्रेरित होने से वह आनंदमय और परिपूर्ण होती है । यह प्रेम ही सामर्थ्यदाई, पुरुषार्थ और निर्भयता देता है । भगवंत के प्रेम का अहसास यात्रा को भक्तिमार्ग पर दृढ करता है । 'प्रेमप्रवास' ग्रंथ एक ऐसे ही सुन्दर यात्रा का आश्वासन है क्योंकि प्रत्येक की यात्रा भगवंत की (प्रेम) दिशा में और भगवंत के (प्रेम) सहवास में ही करनी होती है । यह यात्रा प्रत्येक के जीवन में कैसे घट सकती है और उसके लिए कौनसे प्रयास घटने होते हैं यह सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूजी सहज-सरल शब्दों में हमें समझाते हैं । 'पूर्वरंग' में यह भगवंत कैसा अनंत, अपार है यह हम समझ लेते हैं। 'श्रीरंग' में इस अनंत भगवंत का बिलकुल हर जीव पर असीम प्रेम होता ही है, ताकि हम उसके पास जाएँ। भक्ति बढ़ने के लिए कौनसे प्रयास करने चाहिएं इस बात को हम जान लेते हैं - अपना विकास होने के लिए आहार में बदलाव करने से लेकर जीवन में समय के, कार्य के नियोजन के बारे में भी मार्गदर्शन किया गया है । 'मधुफलवाटिका' यह तीसरा विभाग वानरवीरों का विश्रम्स्थान है जहाँ के फल ओज, सामर्थ्य तथा निश्चितरूप से आनंद प्रदान करते हैं । अर्थात, सदगुरु श्रीअनिरुद्धबापू जिस श्रीमद्पुरुषार्थ को जीस 'मधु' की मिसाल देते हैं वैसी ही औषधि एवं मधुरता से परिपूर्ण है ।

               


Shreemad Pursharth Granthraj - Satyaprawesh (English - Print Copy)
Publisher: Shree Anjaneya Prakashan Pvt. Ltd.
Editor: Poorva Kulkarni
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Nov 2004
Publication Type: Book
Price: Rs.475.00
Weight (including packaging material): 1,240.00 gms.

'Satyapravesh', the first of the three volumes of the Shreemadpurushartha Grantharaj, in keeping with Sadguru Shree Aniruddha Bapu's mission referred to above, indicates the path towards the ultimate principle – the highest purpose of human life, revealing in simple and lucid language, the path of bhakti and nishkam karmayog the path of bhakti and selfless service (seva) and above all also a path of strength because strength comes from the awareness of the Parmatma's unconditional love for us. Intending to rid society at large of its misplaced notions, fear and blind beliefs, the work opens up the true meaning of about bhakti, worldly life, spirituality and so reveals how simple the path to progress and happiness is. 'Satyapravesh' opens for us the gateways to a beautiful domain, above all of a basic truth– the awareness that the Parmatma loves us and is with us at all times. The 'Satyapravesh' i.e. the stepping into this domain, this way of life, then happens for the shraddhavaan.

               


Shreemad Pursharth Granthraj - Satyaprawesh (Gujarati - Print Copy)
Publisher: Shree Anjaneya Prakashan Pvt. Ltd.
Editor: Dr. Yogindra Joshi, Dr Vishakha Joshi and Poorva Kulkarni
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Nov 2004
Publication Type: Book
Price: Rs.475.00
Weight (including packaging material): 1,027.00 gms.

'સત્યપ્રવેશ' ત્રણ ખંડમાંનો પહેલો ભાગ છે. જે સદગુરુ શ્રી અનિરુદ્ધબાપુના મૂળભૂત સિદ્ધાંતોના માર્ગ ઉપર આપણને લઈ જાય છે. માણસને જીવનમાં ઉંચુ ધ્યેય પ્રાપ્ત કરવા માટેનો સહેલો અને સરળ માર્ગ તદ્દન સાદી ભાષામાં આ ગ્રંથમાં બાપુએ રજૂ કર્યો છે. ભક્તિ અને નિષ્કામ કર્મયોગનો માર્ગ. ભક્તિ અને નિ:સ્વાર્થ સેવાનો માર્ગ. અને બધાથી પર સામર્થ્ય મેળવવાનો માર્ગ કારણકે આ સામર્થ્ય પરમાત્માના આપણા પ્રત્યેના અકારણ કારુણ્યમાંથી જ જન્મે છે. સમાજમાં ફેલાયેલી અંધશ્રદ્ધા, ભય તેમજ ખોટી માન્યતાઓને જડમૂળમાંથી ઉખાડીને લોકોને સાચી ભક્તિ અને અધ્યાત્મની સમજ આપવી તેમજ પ્રગતિ અને આનંદનો માર્ગ કેટલો સહજ અને સહેલો છે એ સમજાવવાનું કાર્ય આ ગ્રંથ કરે છે. 'સત્યપ્રવેશ' એક સુંદર પ્રદેશમાં આપણને પ્રવેશ કરાવવા માટેનો રાજમાર્ગ ખુલ્લો કરે છે. જીવનનું જે મૂળભૂત સત્ય છે કે પરમાત્મા આપણને ખૂબ જ પ્રેમ કરે છે અને હંમેશા આપણી સાથે જ હોય છે એ માટેની જાગૃતતા આપણામાં લાવવાનુ કાર્ય કરે છે. 'સત્યપ્રવેશ' એટલે એક સુંદર જીવનમાં પ્રવેશવાનો રાજમાર્ગ છે જે દરેક શ્રદ્ધાવાન માટે બાપુએ ખૂલ્લો કર્યો છે.

               


Shreemad Pursharth Granthraj - Satyaprawesh Economy Edition (Marathi - Print Copy)
Publisher: Shree Anjaneya Prakashan Pvt. Ltd.
Editor: Dr. Yogindra Joshi, Dr. Vishakha Joshi and Poorva Kulkarni
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Nov 2004
Publication Type: Book
Price: Rs.250.00
Weight (including packaging material): 775.00 gms.

‘सत्यप्रवेश’ हा श्रीमद्पुरुषार्थ ग‘ंथराजाचा पहिला खंड असून सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या जीवनकार्याला अनुसरून गृहस्थजीवनामध्ये राहून परमार्थ प्राप्तीची म्हणजेच नरजन्माचा सर्वश्रेष्ठ हेतू साध्य करण्याचा मार्ग दिग्दर्शित करतो. हा मार्ग आहे सामान्य जीवनामध्ये भक्ती व निष्काम कर्मयोगाचा भक्ती व सेवेचा सहज समावेश, प्रवेश घडवून आणणारा; भगवंताच्या प्रेमाची जाणीव सतत जागृत ठेवणारा आणि म्हणूनच धैर्य, निर्भयता व पुरुषार्थ ही मूल्ये जीवनामध्ये बाणवणारा. भक्ती, पुरुषार्थ ह्यांचा नेमका व खरा अर्थ समजावून समाजामध्ये रुजलेल्या चुकीच्या समजुती, अंध विश्‍वास आणि भय ह्यांपासून मुक्त करणारा व आनंदी आणि विवेकी गृहस्थ व सामाजिक जीवन घडवणारा. ‘सत्यप्रवेश’ एका अशा सुंदर क्षेत्राचे दरवाजे खुले करून देतो जिथे भगवंताच्या प्रेमाची सतत जाणीव हेच सर्वोच्च सत्य असतं व मग प्रत्येक श्रद्धावानाचा ह्या सुंदर क्षेत्री प्रवेश म्हणजेच ‘सत्यप्रवेश’ घडतो.

               


Shreemad Pursharth Granthraj - Satyaprawesh Standard Edition (Hindi - Print Copy)
Publisher: Shree Anjaneya Prakashan Pvt. Ltd.
Editor: Dr. Yogindra Joshi, Dr Vishakha Joshi and Poorva Kulkarni
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Nov 2004
Publication Type: Book
Price: Rs.475.00
Weight (including packaging material): 1,044.00 gms.

‘सत्यप्रवेश’ श्रीमाद्पुरुषार्थ ग्रंथराज का पहला खंड है और सदगुरु श्रीअनिरुद्ध बापूजी के जीवनकार्य का अनुकरण करके गृहस्तजीवन बिताते हुए परमार्थ प्राप्ति का, अर्थात नरजन्म का सर्वश्रेष्ठ हेतु साधने का मार्ग निर्देशित करता है । यह मार्ग है सामान्य जीवन में भक्ति एवं निष्काम कर्मयोग का, भक्ति एवं सेवा का सहज समावेश, प्रवेश करानेवाला, भगवंत के प्रेम के अहसास को हमेशा जागृत रखनेवाला । इसकी वजह से धैर्य, निर्भयता और पुरुषार्थ के मूल्यों को जीवन में उतारा जा सकता है । यह ग्रंथ भक्ति, पुरुषार्थ का सही और सच्चा अर्थ समझाकर समाज में प्रचलित गलत धारणाएं, अंध विश्वास और भय से मुक्ति दिलाता है तथा खुशहाल और विवेकपूर्ण गृहस्त एवं सामाजिक जीवन बनाता है । 'सत्यप्रवेश' एक ऐसे सुन्दर क्षेत्र का द्वार खोलता है जहां भगवान के प्रेम का निरंतर अहसास ही सर्वोच्च सत्य होता है और फिर प्रत्येक श्रद्धावान का इस सुन्दर क्षेत्र में प्रवेश ही 'सत्यप्रवेश' बनता है ।

               
OUT OF STOCK

Shreemad Pursharth Granthraj-Satyaprawesh (Marathi - Print Copy)
Publisher: Shree Anjaneya Prakashan Pvt. Ltd.
Editor: Dr. Yogindra Joshi, Dr Vishakha Joshi and Poorva Kulkarni
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Nov 2004
Publication Type: Book
Price: Rs.400.00
Weight (including packaging material): 1,013.00 gms.

‘सत्यप्रवेश’ हा श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजाचा पहिला खंड असून सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंच्या जीवनकार्याला अनुसरून गृहस्थजीवनामध्ये राहून परमार्थ प्राप्तीची म्हणजेच नरजन्माचा सर्वश्रेष्ठ हेतू साध्य करण्याचा मार्ग दिग्दर्शित करतो. हा मार्ग आहे सामान्य जीवनामध्ये भक्ती व निष्काम कर्मयोगाचा भक्ती व सेवेचा सहज समावेश, प्रवेश घडवून आणणारा; भगवंताच्या प्रेमाची जाणीव सतत जागृत ठेवणारा आणि म्हणूनच धैर्य, निर्भयता व पुरुषार्थ ही मूल्ये जीवनामध्ये बाणवणारा. भक्ती, पुरुषार्थ ह्यांचा नेमका व खरा अर्थ समजावून समाजामध्ये रुजलेल्या चुकीच्या समजुती, अंध विश्‍वास आणि भय ह्यांपासून मुक्त करणारा व आनंदी आणि विवेकी गृहस्थ व सामाजिक जीवन घडवणारा. ‘सत्यप्रवेश’ एका अशा सुंदर क्षेत्राचे दरवाजे खुले करून देतो जिथे भगवंताच्या प्रेमाची सतत जाणीव हेच सर्वोच्च सत्य असतं व मग प्रत्येक श्रद्धावानाचा ह्या सुंदर क्षेत्री प्रवेश म्हणजेच ‘सत्यप्रवेश’ घडतो.

               


Shreeramrasayan (Hindi - Print Copy)
Publisher: Ashirwad Enterprises
Editor:
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Jul 2008
Publication Type: Book
Price: Rs.350.00
Weight (including packaging material): 558.00 gms.

'राम्रसायन' सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी रचित भगवन श्रीराम की जीवणी है मगर यह केवल अनुवाद नहीं है। 'राम्रसायन' भगवान श्रीराम की जीवनगाथा जरुर है, परन्तु कुछ हद तक यह घटनाएं हर युग में और सभी मानवों की जिंदगी में घटती हैं। हरएक की भूमिका - चाहे वे श्रीराम के सद्गुण हों या रावण की चरित्रहीनता हो, वे हर समय हमारे जीवन में घटते हैं। इन बातों को 'प्रेमप्रवास' (श्रीमाद्पुरुशार्थ ग्रंथराज का दूसरा भाग) में समझाया गया है। पाठक इन बातों को अपने जीवन से जोड़कर इन से निरंतर मार्गदर्शन पाता है। यह केवल अपनी पत्नी सीता को दुष्ट रावण के चुंगल से छुड़ाने की बात नहीं है। हम भक्तों के लिए मानो भगवान की यह लड़ाई भक्ति को प्रारब्ध के चुंगल से छुड़ाकर वहीँ ले जाने के लिए है जहाँ से वह आई है - भगवान के पास। भगवान एक सामान्य इन्सान की तरह जीवन व्यतीत करते हुए, उपलब्ध भौतिक साधनों की सहायता से और कठिन परिश्रम करते हुए पवित्र मार्ग पर चलकर बुराई पर विजय हासिल करते हैं। यह हमारी प्रेरणा के लिए है। यह पवित्र प्रेम, दृढ विश्वास और हनुमानजी के समर्पण के साथ साथ विपरीत परिस्थितियों में होते हुए बिभीषण के अटूट विश्वास के बारे में है। इस की वजह से यह एक 'रसायन' है - यह निरंतर पुनरुद्धार एवं वास्तविक शक्ति का जरिया है। एक ओर, यह हमें वानर सैनिक बनने की प्रेरणा देता है, जो भगवान और राजा श्रीराम के भक्त थे, तो दूसरी ओर सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूजी कहते हैं कि यह रचना दत्तगुरु के चरणों में अर्पण रामगुणसंकीर्तन की पुष्पांजलि है। और यही तो इस रचना की सुन्दरता है। इस रचना में चित्र विस्तृत और गूढ़ हैं जो हमें उन घटनाओं की गहराई तक ले जाते हैं मानो वे घटनाएँ हमारे समक्ष, हमारी जिंदगी में घट रही हैं।

               
OUT OF STOCK

Shreeramrasayan (Marathi - Print Copy)
Publisher: Ashirwad Enterprises
Editor:
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Sep 2007
Publication Type: Book
Price: Rs.150.00
Weight (including packaging material): 571.00 gms.

सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी लिहिलेला हा ग्रंथ म्हणजे प्रभू श्रीरामांचे चरित्र तर आहेच परंतु केवळ चिरित्रकथन नव्हे. हा ग्रंथ श्रीरामांची कथा सांगताना अनेक पातळ्यांवर, अनेक युगांमध्ये व प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मानवी जीवनामध्येही घडतच असते. आपल्या जीवनामध्ये श्रीरामांचे प्रेम, कर्तव्यदक्षता असते, परमात्म्याशी जोडलेली व शांती व भक्तीस्वरूप सीतामाई असते परंतु तिचे हरण करणारा वाईट प्रारब्ध, भय निर्माण करणारा अशुभ रावणही असतो आणि कुतर्करूपी संशयी मंथराही असते. ‘प्रेमप्रवास’ ह्या ग‘ंथामध्ये ह्याचा उ‘ेख येतो. ‘श्रीरामरसायन’ ह्या ग‘ंथाचे पठण करताना श्रीरामावताराचे कार्यच नव्हे तर त्याच्या ह्या मानवी अवताराचे म्हणजेच पूर्णत: मानवी पातळीवर राहूनही आदिमातेच्या आशीर्वादाने संकटांवर, अशुभावर अलौकिक जीवनकार्य साध्य करणार्‍या परमात्म्याचे मानवासाठी मार्गदर्शक ठरणारे हे प्रेरणादायी गुणसंकीर्तन असल्याची जाणीव होते. श्रीहनुमंताचे प्रभुश्रीरामांवरचे भावपूर्ण प्रेम, त्यांची भक्ती ह्याबद्दल तर आपण वाचतोच परंतु रावणराज्यातच राहिलेल्या रावणबंधू बिभीषणाच्या ठाम विश्‍वासाबद्दलही वाचतो. आणि म्हणून हा ग‘ंथ ‘रसायन’ आहे - सतत ऊर्जा पुरवणारा, क्षालन करणारा. ‘श्रीरामरसायन’ हे आम्हा श्रद्धावानांना वानरसैनिक बनण्याची प्रेरणा देते. एका बाजूने आमच्या जीवनामध्ये परमात्म्याचे मानवी पातळीवर राहण्याचा संकल्प पाळूनच केलेले हे मर्यादापालन आणि पूर्ण शुद्ध प्रेम आम्हाला लोभस वाटते आणि दुसर्‍या बाजूला त्याच्या ह्याच सर्वार्थाने मानवी रूप धारण करण्यामागचे आमच्यावरचे त्याचे अद्वितीय व शुद्ध प्रेम आम्हाला जाणवते. सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू म्हणतात दत्तगुरुंच्या चरणी त्यांनी अर्पण केलेली ही श्रीरामगुणसंकीर्तनाची पुष्पांजली आहे. गुणसंकीर्तन नेहमीच आनंददायी आणि तृप्तीदायी असते. असा हा अनेकविध हिताचे पैलू असणारा सर्वार्थाने सुंदर असा ग्रंथ. ह्या ग्रंथाचे अनखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मधील चित्रे. अतिशय सूक्ष्म अशा पद्धतीने रेखांकित केलेली ही चित्रे एखादा क्षणामध्ये किंवा घटनेमध्ये खोल उतरवतात; ती घटना किंवा तो क्षण परिणामकारकपणे अगदी सजीवपणे मनात उभा करतात. आणि आपण जसे त्या क्षणात प्रवेश करतो तसेच तो क्षण, ती घटना आणि त्याच्या संपूर्ण हेतूसहित हा ग्रंथ आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो.

               


Tadatmanam Srujamyaham (Marathi - Print Copy)
Publisher: Isha Pashyanti Prakashan
Editor:
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
Publication Date: Oct 2012
Publication Type: Book
Price: Rs.90.00
Weight (including packaging material): 189.00 gms.

किडामुंगीपासून प्रत्येक प्राण्यामध्ये आणि माझ्यामध्ये काहीच भेद नाही. मीही असाच एक सर्वसाधारण जीव, ह्या सर्वांप्रमाणेच त्या मूल चैतन्याचा एक अंश. एका नीरव शांततेच्या महन्मंगल क्षणी, मी एक आवाज ऐकला आणि मग हळूहळू त्या आवाजाचा स्त्रोत अनाहत संदेश बनून लेखणीवाटे सहजगत्या आणि स्वधर्माने वाहू लागला. ते प्रागट्य म्हणजेच हे लेखन आणि आलेखन. ह्यात माझं आणि माझ्या ’मी’पणाचं काहीही नव्हतं, काहीसुध्दा नाही आणि कधीच नसावं, हीच सद्गुरुचरणी प्रार्थना.

               


The Third World War (English - Print Copy)
Publisher: Lotus Publications Pvt. Ltd.
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
ISBN/ISSN No: 978-8190426015
Publication Date: Dec 2006
Publication Type: Book
Price: Rs.250.00
Weight (including packaging material): 730.00 gms.

The subject of this book is not merely terrorism or anti-terrorism war based on the study of events that have occurred till now; it is a reflection over the possibilities that will unravel in the times to come. There is no doubt that over the next twenty to twenty-five years, conflict will become an aspect of everyday doings and in every region on earth. This is not telling the future. This is a study, a study of history and of the present circumstances. In the next twenty years, a thousand occurrences will happen but here, there is a figurative mention of only ten selected ones. It is just that the remaining ninety occurrences have not been recorded, though they have certainly been part of the study undertaken. The calendar is released every once in a year because there is a definite kind of mathematical formula and construction involved. The calendar of the coming ‘third world war’ is however, going to be a new one every day. I wanted that all My friends, ordinary as they are just like I am, acquaint themselves with at least two percent of what the third world war means. Hence this written endeavour....

Know more ...
               


The Third World War (Hindi - Print Copy)
Publisher: Lotus Publications Pvt. Ltd.
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
ISBN/ISSN No: 978-81-904260-3-9
Publication Date: Dec 2007
Publication Type: Book
Price: Rs.250.00
Weight (including packaging material): 422.00 gms.

तीसरा सह्स्त्रक शुरु होते - होते ही अर्थात ११ सितम्बर २००१ से विश्व का हर एक राष्ट्र अपनी अपनी रक्षा एवं भविष्याकालीन राजनीतिक रवैयों का नये से पुनर्विचार करने लगा। विश्व के अधिकतर प्रमुख राष्ट्रों को आतंकवादी चेहेरे की अच्छी खासी पहचान ईससे पूर्व ही हो चुकी थी। अमरिका एवं रशिया ने तो आतंकवादी संगठनों को प्रोत्साहित कर एक दुसरे के खिलाफ़ ऊनका ईस्तेमाल भी किया था।

Know more ...
               


The Third World War (Marathi - Print Copy)
Publisher: Lotus Publications Pvt. Ltd.
Author: Dr. Aniruddha Dhairyadhar Joshi
ISBN/ISSN No: 978-819042600-8
Publication Date: Oct 2015
Publication Type: Book
Price: Rs.250.00
Weight (including packaging material): 434.00 gms.

On the 11th of September 2001, i.e. no sooner had the third millenium begun, than every nation in the world began to reflect over its protection and to consider afresh, its future political policies. ……. The misery inflicted by terrorist activity that India had been suffering through many years, boomed so powerfully into the face of the U.S.A. that it ended up scorching it completely. And the U.S.A., that had hitherto constantly turned a blind eye towards the evidence presented by India, was forced to roll up its sleeves and prepare to fight terrorism, the very terrorism that it had once nurtured and fostered.

Know more ...